Friday 13 March, 2009

नविनच

सगळ्यांचे लेखन वचुन , स्वतःला लिहिण्याची खुमखुमी आली नाही तर नवलच. तर अशी ही नव्याची नवलाई किती दीवस टीकते ते पहायचे. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद असावे.
सोनाली